Surprise Me!

Harbhara kachori | hirvya solyachi kachori | बनवा झटपट हरभरया ची कचोरी | सोपी पददात आणि खूपच टेस्टि आणि क्रिसपी

2020-01-11 1 Dailymotion

नमस्कार, आज मी बनवणार आहे हरभरा कचोरी, ही कचोरी खूप क्रिस्पि बनते आणि झटपट बनते
हरभरा कचोरी बनवण्या साठी लागनारी सामग्री :
1. हरभरा / हिरवे सोले - 2 cup
2. हिरवी मिरची - 5-6
3. लसून - 10-12
4. जीरे - 1 tsn
5. तेल
6. मीठ
7. लिंबा चा रस - 1/2
8. कोथिंबीर
कोचोरी ची पाती बनवण्या साठी
1. मैदा - 2cup
2. जीरे पूड - 1tsn
3. चवी नुसार मीठ

Buy Now on CodeCanyon